लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर दाम्पत्याने केली आत्महत्या,वेडिंग महिलेची आत्महत्या
2025-01-07
0
नागपुरात एका जोडप्याने लग्नाच्या ड्रेसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.