ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस...अवघड नाव पण सौम्य विषाणू, मागील वर्षी भारतात आढळले होते 'इतके' रुग्ण
2025-01-07
0
चीनमध्ये झपाट्यानं वाढणाऱ्या HMPV व्हायरसचे रुग्ण आता भारतातही आढळत असल्यानं सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झालंय. मात्र, हा व्हायरस सौम्य असल्याचं डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलंय.