इटलीचा तरुण किर्रर अंधारात गाविलगड किल्ल्यावर भरकटला: ध्यान साधना करताना घडली 'ही' घटना

2025-01-07 1

इटलीचा पर्यटक तरुण गाविलगड किल्ल्यावर भरकटल्यानं मोठी खळबळ उडाली. हा तरुण भयाण अंधारात गाविलगड किल्ल्यावर भरकटल्यानं त्याला स्वराज्य सेवा प्रतिष्ठान तरुणांनी बाहेर काढलं.

Videos similaires