ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू दया, चौकशी होईपर्यंत मी बोलणं उचित नाही, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

2025-01-06 0

बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.

Videos similaires