सेवानिवृत्त लिपिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कसे अडकले?
2024-12-28
13
जळगावातील एका सेवानिवृत्त लिपिकाला सायबर गुन्हेगारांनी चांगलंच फसवलं होतं. पण सुदैवाने पोलीस मदतीला धावून आले आणि त्यांची आयुष्यभराची कमाई चोरांच्या हातात जाता जाता वाचली... नेमकं काय घडलं? पाहा