पुण्यात दोन महापालिकांचा निर्णय निवडणुकीपूर्वी होणार? पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील
2024-12-26
2
झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरासाठी आता दोन महापालिका करण्याचे प्रस्तावित आहे, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी याबाबत काही निर्णय होणार का? पाहा व्हिडिओ