गव्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी शेतीच करायची थांबविली, नेमके अस काय घडले पाहा...

2024-12-12 11

कोल्हापुरातील पन्हाळा परिसरात गव्यांच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी अन् ठोस उपाययोजना करण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

Videos similaires