'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सर्वसामान्यांना काय वाटतं?

2024-12-12 15

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी, सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हेच जाणून घ्यायचा मी प्रयत्न केलाय.. काय म्हणतायेत ही नागरिक तुम्हीच पहा...