'या' मराठी अभिनेत्री घेतात सर्वाधिक मानधन? | Shocking Salaries: Highest Paid Marathi Actresses

2024-12-11 35

बॉलीवूडचे कलाकार हे सगळ्यात जास्त मानधन घेतात अशीच चर्चा असते. मराठी सिनेसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार कोण याबद्दलची खास माहिती राजश्री मराठी तुमच्यासाठी घेऊन आलंय. पाहा हा खास व्हिडिओ.