कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात हत्तीचे दर्शन हे वरचेवर होतच असते. मंगळवारी रात्री ही एका गावात हत्ती आल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.