भाऊ, दादा अन् भाई मनाचा मोठेपणा दाखवणार का? राज्याला विरोधीपक्ष नेता मिळणार?
2024-12-09
7
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळालं, सरकार ही स्थापन झालं, मात्र विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल का? याची चर्चा आता सुरू झाली आहे,