वयाच्या 65 वर्षी चालवताय मटकी भेळचा गाडा, ह्या आजीच्या हातची चव एकदा घेऊन पाहाच!

2024-12-09 56

पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी मंदा आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.

Videos similaires