कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी

2024-12-09 1

कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी
.
कोपर्डी घटनेतील पीडितेच्या वडिलांना दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळलायं. धाकट्या मुलीच्या विवाहाला फडणवीस यांनी हजेरी लावलीयं.

Videos similaires