बाजारात मिळणारा कोहळा हा बऱ्या पैकी सगळ्यांना माहितच असेल पण कोहळ्याचा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आहेत.. आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत .. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा ...
आता कोहळ्याला पेठादेखील म्हणतात .. आता कोहळ्याचे ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात
#lokmatsakhi #ashgourdjuice #detoxjuice #healthtips #healthbenefits