मारकडवाडीत पुन्हा मतदान? पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
2024-12-03
13
विधानसभा निकालानंतर EVM वर शंका उपस्थित केली गेली. त्यानंतर सोलापूरमधील मारकडवाडीत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया राबवण्याची तयारी झाली मात्र ती आज रद्द झाल्याने आज चर्चा होतेय.