महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.