हिवाळ्यात संत्री खाण्याची योग्य वेळ काय? Orange Benefits In Winter | Health Benefits Of Orange

2024-11-28 0

हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी फळं अधिक मिळतात. यातील एक महत्वाचं फळ म्हणजे संत्री. या दिवसात संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं असतं. थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं.