गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे कसे भिडले?
2024-11-25
4
भाजप नेते गिरीश महाजन यांनी जामनेरमधून सातव्यांदा विजय मिळवलाय. विजयानंतर त्यांनी जामनेर भाजपचा गड असून, त्याला भेदणं अशक्य असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप खोडपेंनी काय चिमटा घेतला? पाहा