गोविंदाला भेटण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी पुढे काय घडलं?

2024-11-16 14

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिने अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुक्ताईनगर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरचं आगमन झाल्यानंतर चाहत्यांनी एकच गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मि

Videos similaires