कसबा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत फडणवीसांनी काँग्रेस आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला.