कल्याणात गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या महायुतीचे उमेदवार आहेत.. यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली... त्यामुळे गायकवाड यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांच्याजागी निलेश शिंदे यांच्यावर शहर प्रमुखपदाची जबाबदारी दिली....