हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यात लढत होणार आहे