प्रिया नाना पटोले: साकोली विधानसभा निवडणुकीत संभाळतीये प्रचाराची धुरा!
2024-11-11 6
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत, आणि त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांची मुलगी प्रिया पटोले हिने उचलली आहे. प्रिया साकोली आणि लाखनीसह आसपासच्या गावांमध्ये घराघरात जाऊन प्रचार करत आहे.