कसबाकरांचे प्रश्न सुटणार कधी? 'लोकमत कोणाला?' पाहा कसब्यातून Ground Report

2024-11-07 2

कसबा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस, भाजप आणि आता मनसे देखील कसबाच्या रिंगणात उतरली आहे. मात्र कसबाकरांच्या मनात त्यांचा आमदार नेमका कोण? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट...

Videos similaires