कोल्हापुरात दिवाळी पाडव्याला एक अनोखी परंपरा आजही जपली जाते. कसबा बावड्यातील या स्पर्धेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी थेट यामाहावरून एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले.