मधुरिमाराजे उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत कोण कोण??

2024-10-29 2

कोल्हापुरातील उत्तर मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला. त्यानंतर मंगळवारी मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसने मोठे शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली.

Free Traffic Exchange

Videos similaires