शक्तीप्रदर्शन करत पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवेंनी भरला उमेदवारी अर्ज

2024-10-29 38

पुणे कॅटोनमेंट मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी आज सकाळी पुण्यातील भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Videos similaires