माझ्याकडे कोणताही नेता नाही, सुभाष भोईर नेमकं काय म्हणाले?
2024-10-24
2
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील विरुद्ध सुभाष भोईर असा सामना तूर्तास पहावयास मिळतोय... सेनेतून मागे निवडणुकीत कापलं गेलं आता पुन्हा संधी... ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर नेमकं काय म्हणाले?