कागलमधून समरजित घाटगेंनी उमेदवारी अर्ज भरला...

2024-10-24 4

कोल्हापुरातील कागल मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित घाटगे यांनी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील विधानसभेसाठी शरद पवार गटातून दाखल झालेला हा पहिलाच उमेदवारी अर्ज आहे.

Videos similaires