भाजपकडून अमल महाडिकांची उमेदवारी फायनल, पहिली प्रतिक्रिया काय पाहा
2024-10-21 4
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी अमल महाडिक यांना जाहीर झाली आहे. तिसऱ्यांदा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. निवडणुकीची महाडिक यांनी कशी तयारी केली आहे. जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.