तिकीट जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2024-10-20 65
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा भाजपचे रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी ... भराडी देवीचे दर्शन घेऊन करणार प्रचाराला सुरुवात.... ग्रोथ सेंटरचा सुद्धा केला उल्लेख... पहा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची रवींद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया.