शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफांचा ताफा अडवला
2024-10-17
2
कोल्हापुरातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग यासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. एकोंडी नदीकिनारा रस्तावर शक्तीपीठबाधित संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडविला.