निवडणुकीपूर्वीच खडसे-गुलाबराव भिडले!

2024-10-17 4

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, ती एकच टप्प्यात पार पडणार आहे. या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.