विजयादशमीला पार पडला जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा
2024-10-12
1
कोल्हापुरातील जोतिबा डोंगरावर गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत अन् चांगभलंच्या जयघोषात सकाळी साडे आठ पहिला पालखी सोहळा संपन्न झाला. पहाटे गावातील सुहासिनी महिलांच्या हस्ते पारंपारीक पध्दतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला.