महापालिकेत कर्मचाऱ्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला
2024-10-11
2
महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. रोजंदारी कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याचा शासन आदेश प्राप्त झाला असून शुक्रवारी जल्लोषात या आदेशाचे स्वागत करण्यात आले.