महा अष्टमीनिमित्त जोतिबा देवाची कृष्ण रूपातील अलंकारिक महापुजा

2024-10-11 6

शारदीय नवरात्रौत्सवातील शुक्रवारी महत्त्वाचा दिवस. अष्टमीनिमित्त दख्खनचा राजा जोतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात आली आहे.