जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्याला भाजप नेते बोलावल्यानंतरही आले नव्हते, असा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलं? पाहा