भारत जोडो यात्रेतील शब्द राहुल गांधींनी कोल्हापुरात येऊन पूर्ण केला...

2024-10-06 2

शनिवारी कोल्हापुरात खासदार राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरच्या आईस्क्रीम गर्ल यांनी तयार केलेले आइस्क्रीम चाखले. तसेच त्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक ही केले.

Videos similaires