भूमिगत मेट्रो ३चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मेट्रो प्रवासात शालेय विद्यार्थ्यांना मोदींनी काय विचारलं?