आधी केली विचारपूस अन् मग घेतला स्वयंपाक घराचा राहुल गांधींनी ताबा...

2024-10-05 4

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर. विमानतळावरून ते थेट त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली अन् एका वेगळ्या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.

Videos similaires