गुरुवारपासून करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोल्हापुरच्या अंबाबाई देवीची नवरात्र काळात विविध रूपात पूजा बांधली जाते.