लैंगिक अत्याचार प्रकरण: दोन संचालकांना एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्या गुन्ह्यात अटक.

2024-10-03 0

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी कोतवाल आणि आपटे यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं, जामीन मंजूर झाला आणि पुन्हा कोर्टातच अटक करण्यात आली.

Videos similaires