भाजपला गळती? निवडणुकीआधीच भूकंप.. मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले पाहा
2024-10-03
6
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजप पक्षातील अनेक नेते वेगळ्या वाटा निवडताना दिसत आहेत. यावरच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय भाष्य केले पाहा.