सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

2024-10-03 0

जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. नगर जिल्ह्यातील मढी (ता. पाथर्डी) येथील वर्षा संजय मरकड हिची ही प्रेरणादायी यशकथा. 

Videos similaires