दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया पक्का करणारी जिल्हा परिषद शाळा...

2024-10-02 9

कोल्हापुरच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गाव म्हणजे दुर्गम भाग. याठिकाणच्या प्राथमिक शाळेचा समावेश राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या महत्त्वाकांक्षी योजनेत करण्यात आला आहे. या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

Videos similaires