विक्रोळी गांधीनगर येथे बेस्ट बसने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.