महायुतीत जागा वाटप कधी होणार अन् कोण करणार?, चंद्रकांत पाटील काय म्हणाले पाहा
2024-09-19
8
विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटप कसे करायचे यासाठी बैठका घेत आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहा.