35 वर्षे सोबत असणारा सहकारी गिरीश महाजनांना विधानसभेत आव्हान देणार
2024-09-17
47
भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय. 35 वर्षे सोबत असलेला सहकारी त्यांना सोडून शरद पवार गटात जाणार आहे.