सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार ? चाकूने मानेवर वार करून शीर केले धडावेगळे

2024-09-16 2

सोमनाथ हा सुपरवायसर आणि लिफ्टमन असलेला दुसरा सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हे दोघेच रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान या इमारतीच्या गच्चीवर जातांना दिसले. त्यानंतर परत येतांना मात्र प्रसाद हा एकटाच गच्चीवरील पायऱ्यांवरुन येतांना दिसला.

Videos similaires