जंगली श्वापदे, धो-धो पाऊस, पायात चिखल, एका टोपलीत आजारी वृध्द, सांगा कसं जगायचं??

2024-09-10 0

आजही कोल्हापुरातील धनगरवाड्यांवर नागरिकांना सोयी सुविधांच्या अभावी कस जगायचं हा प्रश्न पडतो आहे. रस्ता नाही, आरोग्य केंद्र जवळ नाही त्यामुळे एका वृध्द व्यक्तीला चक्क डालग्यात घालून चार माणसांनी उपचारासाठी नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Videos similaires